ग्रामपंचायत किकवारी खुर्द पाणी शुद्धी करणं यंत्र बसविण्यात आले
धुरळणी
ग्रामपंचायत किकवारी khurd धुरळणी करतांना
स्वछता मोहीम
ग्रामपंचायतने गावामध्ये स्वच्छ भारत अभियान व ग्रामीण स्वच्छता अभियान अंतर्गत विविध उपक्रम राबवले आहेत. यामुळे गावात स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवला जात आहे.
सभा मंडप
ग्रामपंचायत किकवारी खुर्द खाजदार निधी तुन सभा मंडप
दाखले वाटप
धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियान द्वारे दाखले वाटप करण्यात आले ग्रामपंचायत किकवारी खुर्द